दसऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर आकर्षक रोषणाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Oct 2016 11:12 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
फोटो सौजन्य : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
5
महालक्ष्मी मंदिरावरील रोषणाईची छायाचित्र ड्रोन कॅमेऱ्याने टिपण्यात आली आहेत.
6
नवरात्रीमध्ये अंबाबाईची विविध स्वरुपात पुजा बांधली जाते.
7
नवरात्रीत महालक्ष्मी मंदिराची सजावट केली जाते.
8
करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरावर दसऱ्यानिमित्त रोषणाई करण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -