एक्स्प्लोर
अश्विननं रचला नवा इतिहास, वकार युनूसचा विक्रम मोडला!
1/6

अश्विननं हा विक्रम करुन पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार यूनिस (51 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद) आणि इयान बोथन (54 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद)
2/6

अश्विनच्या आधी सिडनी बर्न्स (25 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद) आणि क्लेरी ग्रिमेट (37 कसोटी सामन्यात 20 वेळा 5 गडी बाद) यांचा क्रमांक लागतो.
Published at : 11 Oct 2016 12:07 PM (IST)
View More























