एक्स्प्लोर

सनरायझर्सना धक्का, आशिष नेहरा आयपीएलमधून आऊट

मुंबई : डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराला आयपीएलमधून माघार घ्यावी लागणार आहे. मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे नेहरा आयपीएलमधून आऊट झाला आहे.   सनरायझर्स हैदराबादसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. नेहराच्या या दुखापतीचं गांभीर्य लक्षात घेता त्याला किमान तीन ते सहा महिने विश्रांती घ्यावी लागण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.   आयपीएलच्या नवव्या मोसमात नेहराला दुखापतीमुळे विश्रांती घ्यावी लागण्याची ही दुसरी वेळ आहे. अलिकडच्या काळातल्या ट्वेन्टी 20 सामन्यांनी नेहराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली होती.   पुढच्या दीड वर्षांत मात्र भारतीय संघ एकही ट्वेन्टी ट्वेन्टी सामना खेळणार नसून, कसोटी क्रिकेट अधिक खेळणार आहे. त्यामुळे नेहराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs IRE 2nd T20 : पहिल्या सामन्यात तोंडावर आपटले, आता दुसऱ्या टी-20 सामन्यातून 3 खेळाडूंचा डच्चू मिळणार; भारत-आयर्लंडचा सामना कधी, कुठे रंगणार?, A टू Z माहिती
पहिल्या सामन्यात तोंडावर आपटले, आता दुसऱ्या टी-20 सामन्यातून 3 खेळाडूंचा डच्चू मिळणार; भारत-आयर्लंडचा सामना कधी, कुठे रंगणार? A टू Z माहिती
India Women's Semifinal Scenario : टीम इंडिया वर्ल्डकपमधून OUT...? चक्रावून टाकणारं समीकरण, पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरला पण संपूर्ण गेमच फिरला
टीम इंडिया वर्ल्डकपमधून OUT...? चक्रावून टाकणारं समीकरण, पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरला पण संपूर्ण गेमच फिरला
ENG vs NZ 3rd Test : थर्ड अंपायर स्क्रीनकडे पाहत होते, बेन स्टोक्सने कीवी खेळाडूशी केलं असं काही की, सगळेच चक्रावले; ICC करणार कारवाई?
थर्ड अंपायर स्क्रीनकडे पाहत होते, बेन स्टोक्सने कीवी खेळाडूशी केलं असं काही की, सगळेच चक्रावले; ICC करणार कारवाई?
ENG vs NZ 3rd Test : चक्कर आली, मैदानावर धावले डॉक्टर्स अन् LIVE मॅचमध्ये काळजाचा ठोका चुकला! न्यूझीलंडला अचानक बदलावी लागली प्लेइंग-11, नेमकं काय घडलं?
चक्कर आली, मैदानावर धावले डॉक्टर्स अन् LIVE मॅचमध्ये काळजाचा ठोका चुकला! न्यूझीलंडला अचानक बदलावी लागली प्लेइंग-11, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
TET Paper Leak: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Video: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
IPS विश्वास नांगरे पाटलांचा प्रश्न; जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात खोचक उत्तर, संघाच्या कार्यक्रमातील सहभागावरुन टीका
TET Paper Leak: मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
Rohini Khadse on TET Exam Paper Leak: जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?; टीईटी पेपर फुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात
MAHA TET Peper Leak TET Exam Cancle: टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला, भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले!
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कपटी मित्र किती..
Embed widget