एक्स्प्लोर

क्रिकेटच्या देवाचा मुलगा मैदानात, अर्जुनची अंडर-19 मुंबई संघात निवड

डावखुरा गोलंदाज अर्जुनने फेकलेल्या यॉर्करमुळे इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरेस्टोच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे बेअरेस्टोला क्रिझ सोडून जावं लागलं होतं.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात समावेश निवड झाली आहे. 17 वर्षी अर्जुन जे वाय लेले इंडिया इन्व्हिटेशनल वन डे स्पर्धेत मुंबईकडून खेळणार आहे. बडोद्यात 16 ते 23 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. यापूर्वी अर्जुन मुंबईच्या चौदा वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील संघाकडून खेळला आहे. डावखुरा गोलंदाज अर्जुनने फेकलेल्या यॉर्करमुळे इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरेस्टोच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे बेअरेस्टोला क्रिझ सोडून जावं लागलं होतं. मुंबई अंडर-१४ : संभाव्य संघात अर्जुन तेंडुलकर खरंतर लॉर्ड्सजवळच सचिन तेंडुलकरने एक घर घेतलं आहे. त्यामुळे जलदगती गोलंदाज अर्जुनला इंग्लंड टीमसोबत सराव करण्याची संधी मिळते. इंग्लंडमधील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधीही अर्जुनने भारतीय संघासोबत नेटमध्ये सराव केली होती. मुंबई अंडर-19 संघ : अग्नी चोप्रा, दिव्यांश सक्सेना, भूपेन लालवानी, अंजदीप लाड, सागर चबेरिया, शोएब खान, सत्यलक्ष्य जैन, वेदांत मुरकर, ध्रुव ब्रिड, तानुश कोटियन, नकुल मेहता, फरहान काजी, अथर्व अंकोलेकर, अभिमन्यू वशिष्ठ, अर्जुन तेंडुलकर, सक्षम पाराशर, सक्षम झा, सिल्वेस्टर डिसुजा.

संबंधित फोटो फीचर

... म्हणून अर्जुन तेंडुलकर आणि जस्टिन बिबर चर्चेत

जस्टिन बिबरचा क्रेझी फॅन, अर्जुन तेंडुलकर कुबड्या घेऊन कॉन्सर्टला!

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
IND vs NZ: वैभवला बाहेर बसवून ईशान किशनला खेळवलं, गंभीर अय्यरनं टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट आला, टीम इंडियाच्या पराभवाची कारणं....  
वैभवला बाहेर काढून ईशानला खेळवलं पण त्याला खातंही उघडता आलं नाही, गंभीर-अय्यरचा डाव फसला, भारताचा पराभव कशामुळं? 
IND vs NZ 4th T20 : फिलिप्सने मैदान गाजवलं, भारतीय फलंदाजांनी लाज घालवली! संजू, इशान, अय्यर सगळ्यांनी न्यूझीलंडसमोर गुडघे टाकले, भारताचा लाजिरवाणा पराभव
फिलिप्सने मैदान गाजवलं, भारतीय फलंदाजांनी लाज घालवली! संजू, इशान, अय्यर सगळ्यांनी न्यूझीलंडसमोर गुडघे टाकले, भारताचा लाजिरवाणा पराभव
IND vs NZ 4th T20 : न्यूझीलंडचा जबरदस्त पलटवार; टीम इंडियाचा ऑकलंडच्या ईडन पार्कवर 87 धावांनी पराभव
न्यूझीलंडचा जबरदस्त पलटवार; टीम इंडियाचा ऑकलंडच्या ईडन पार्कवर 87 धावांनी पराभव

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Embed widget