एक्स्प्लोर

कोहलीला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप : अनिल कुंबळे

मुंबई : भारतीय संघाचे क्रिकेट कोच अनिल कुंबळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पद सोडताना कुंबळेंनी कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप त्यांनी पायउतार होताना केला आहे. 'गेलं वर्षभर मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी होण्याचं श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफला देतो.' असं कुंबळेंनी सुरुवातीला ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर आणि मी हेड कोच म्हणून कार्यरत राहण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचं काल पहिल्यांदाच मला बीसीसीआयकडून समजलं. मी कायमच कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या सीमा ओळखून काम करत असल्याने मला धक्का बसला' असं कुंबळेंनी पुढे म्हटलं आहे. 'बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मला असं वाटतं की आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे. प्रशिक्षकपदाची धुरा बीसीसीआय ज्या व्यक्तीला पात्र समजेल, त्याच्याकडे सुपूर्द करण्याची मी विनंती करतो.' असंही ते पुढे म्हणाले. https://twitter.com/anilkumble1074/status/877218428318351361

अनिल कुंबळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार

टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांचा आज शेवटचा दिवस होता. 23 जून 2016 रोजी टीम इंडियाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती.

अनिल कुंबळेंची कारकीर्द

कसोटी – 132 विकेट्स – 619
  • कसोटीत सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुरलीधरन आणि वॉर्ननंतर कुंबळे तिसऱ्या स्थानावर
  • 1999 साली पाकिस्तानविरुद्ध दिल्ली कसोटीच्या एकाच डावात दहा विकेट्स काढण्याची कामगिरी
  वन डे सामने – 271 विकेट्स – 337
  • 1996 ते 2003 या कालावधीत चार वन डे विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व
  • 2007 ते 2009 या कालावधीत भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्त्व. 14 कसोटींत 3 विजय, 5 पराभव
  • 2012-2013 या कालावधीत रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचा आणि 2013-2015 या कालावधीत मुंबई इंडियन्सचा चीफ मेन्टॉर
  • 2010 कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद
  • 2012 आयसीसीच्या क्रिकेट समितीचं अध्यक्षपद

महत्त्वाच्या बातम्या

Team India : आयसीसीचा टीम इंडियाला दणका, कॅप्टन श्रेयस अय्यरकडून शिक्षा मान्य, पहिल्या कसोटीपूर्वी भारतावर कारवाई कशामुळं?
आयसीसीचा टीम इंडियाला दणका, पहिल्या कसोटीपूर्वी भारतावर कारवाई कशामुळं?
Sachin Tendulkar on MS Dhoni: धोनीच्या 'त्या' टॅलेंटविषयी विषयी सौरव गांगुलीसोबत बोललेलो, सचिन तेंडुलकरची माहीच्या IPL मधील निवृत्तीवर खास पोस्ट
महेंद्रसिंह धोनीची IPL मधून निवृत्ती, सचिन तेंडुलकरची खास पोस्ट, बांगलादेशातील आठवण शेअर
Madhuri Dixit Lookalike Actress: हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
IND vs NZ 1st Test Day-1 Time : पहाटे अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! पहिली कसोटी किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही
पहाटे अलार्म लावा... भारत-न्यूझीलंड सामन्याची वेळ बदलली! पहिली कसोटी किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget