एक्स्प्लोर

कमिन्सऐवजी ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात टायचा समावेश

रांचीतून 7 ऑक्टोबरपासून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

नवी दिल्ली : दुखापतग्रस्त पॅट कमिन्सऐवजी ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या संघात अँड्र्यू टायचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघ पाच वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर भारत दौऱ्यात तीन ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करणारा अँड्र्यू टाय नुकताच दुखापतीतून सावरला आहे. यंदाच्या आयपीएलदरम्यान त्याचा खांदा निखळला होता. त्या दुखापतीतून सावरल्यानंतर टाय पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. रांचीतून 7 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या ट्वेंटी ट्वेंटी मालिकेसाठी टाय ऑस्ट्रेलियाच्या संघात सहभागी होईल. दुसरा आणि तिसरा ट्वेंटी ट्वेंटी सामना 10 आणि 13 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे गुवाहटी आणि हैदराबादमध्ये खेळवण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs IRE 2nd T20 LIVE Score : वैभव सूर्यवंशी करणार पदार्पण? आयर्लंडमध्ये सामन्यावर पावसाचे सावट, भारतावर मालिका गमावण्याचे संकट
IND vs IRE 2nd T20 LIVE : वैभव सूर्यवंशी करणार पदार्पण? आयर्लंडमध्ये सामन्यावर पावसाचे सावट, भारतावर मालिका गमावण्याचे संकट
IND vs IRE 2nd T20 : वय फक्त 15, पण... आयर्लंडच्या गोटात वैभवच्या नावाची धास्ती! पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा जय अचानक असं का बोलला? Video व्हायरल
वय फक्त 15, पण... आयर्लंडच्या गोटात वैभवच्या नावाची धास्ती! पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा जय अचानक असं का बोलला? Video व्हायरल
India tour of Sri Lanka : BCCIचा मोठा निर्णय! फक्त कसोटी होणार, टी-20 ला नो एन्ट्री... 'या' देशाच्या क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव थेट कचऱ्याच्या डब्यात, नेमकं काय घडलं?
BCCIचा मोठा निर्णय! फक्त कसोटी होणार, टी-20 ला नो एन्ट्री... 'या' देशाच्या क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव थेट कचऱ्याच्या डब्यात, नेमकं काय घडलं?
Lionel Messi: फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Share Market : चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फटका
चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई
Anant Ambani: अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
Embed widget