एक्स्प्लोर

आयपीएलमध्ये चमकला, दीड वर्षांनी राष्ट्रीय संघात पुनरागमन!

कोलकाता नाईट रायडर्सकडून शानदार प्रदर्शन करणाऱ्या आंद्रे रसेलला त्याच्या कामाची पावती मिळाली आहे. जवळपास दीड वर्षांनंतर त्याची वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघामध्ये निवड करण्यात आली.

कोलकाता : आयपीएलच्या अकराव्या मोसमात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून शानदार प्रदर्शन करणाऱ्या आंद्रे रसेलला त्याच्या कामाची पावती मिळाली आहे. जवळपास दीड वर्षांनंतर त्याची वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघामध्ये निवड करण्यात आली. वेस्ट इंडिजमध्ये पुढच्या महिन्यात रेस्ट इलेव्हन विरुद्ध होणाऱ्या चॅरिटी टी-20 सामन्यातून त्याने पुनरागमन केलं. डोपिंगचं उल्लंघन केल्यानंतर त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. या बंदीची शिक्षा संपताच त्याने टी-20 मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात यश मिळवलं. रसेलने 2016 मध्ये भारताविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याच्यावर जागतिक डोपिंगविरोधी एजन्सीने (वाडा) एका वर्षाची बंदी घातली. रसेलसोबतच अॅश्ले नर्स, ख्रिस गेल, एव्हिन लुईस आणि मार्लोन सॅम्युअल्स यांचाही 13 सदस्यीय संघामध्ये समावेश करण्यात आला. या सर्व खेळाडूंचा पाकिस्तानविरुद्ध खेळवण्यात आलेल्या टी-20 मालिकेत सहभाग होता. वेस्ट इंडिजमधील चॅरिटी सामना आंतरराष्ट्रीय स्तरावरील असेल, जो 31 मे रोजी लॉर्ड्सवर खेळवला जाईल. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन वर्ल्ड इलेव्हन संघाचं नेतृत्त्व करणार आहे. एंग्लुईलामधील जेम्स रोलँड पार्क आणि डोमिनिसियाच्या विंस्डर पार्क स्टेडिअमच्या पुनर्निर्माणासाठी निधी जमवणं हे या सामन्याचं उद्दीष्ट आहे. इरमा आणि मारिया या वादळांमुळे या पार्कचं मोठं नुकसान झालं होतं. वेस्ट इंडिजचा संघ : सॅम्युअल बद्री, कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), रायद एमिरिट, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, एव्हिन लुईस, अॅश्ले नर्स, केमो पॉल, रोवमॅन पॉवेल, दिनेश रामदीन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, मार्लोन सॅम्युअल्स, केस्निक विल्यम

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget