एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रॅश ड्रायव्हिंगनंतर वाद, रायडूची कारमधून उतरुन वृद्धाला धक्काबुक्की
घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी हा वाद जागीच सोडला. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
![रॅश ड्रायव्हिंगनंतर वाद, रायडूची कारमधून उतरुन वृद्धाला धक्काबुक्की Ambati Rayudu Clashed With Local Senior Citizens Video Goes Viral रॅश ड्रायव्हिंगनंतर वाद, रायडूची कारमधून उतरुन वृद्धाला धक्काबुक्की](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/31183259/ambati-rayudu.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हैदराबाद : टीम इंडियाचा क्रिकेटर अंबाती रायडूवर वृद्धाला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. रायडू हैदराबामध्ये बेदरकारपणे कार चालवत होता, ज्यामुळे सकाळच्या वेळी रस्त्याने चालणाऱ्या वृद्धांना त्याच्या कारचा धक्का लागला.
वृद्धांनी रायडूला याबाबत जाब विचारल्यानंतर त्याने संतापून उतरत वृद्धांशी छटापट केली. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी हा वाद जागीच सोडला. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आल्याचीही माहिती आहे. रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करतो. तर टीम इंडियाचंही त्याने प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघातून तो बाहेर आहे.
पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/ANI/status/903236166509510656
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)