एक्स्प्लोर

नवा हॅण्डसम हंक, भारताच्या या युवा क्रिकेटपटूवर तरुणी फिदा!

कोहलीच्या तोडीचाच असलेल्या मयांक डगरने आपल्या हटके अंदाजाने सोशल साईट्सवर धुमाकूळ घातला आहे.

मुंबई: टीम इंडियाचा हॅण्डसम हंक म्हणून विराट कोहली परिचीत आहे. त्याच्या फिमेल फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच असते. मात्र आता कोहलीला टक्कर देणारा, क्रिकेट विश्वातील नवा हॅण्डसम चेहरा खूपच लाईक्स मिळवत आहे. मयांक डगर असं या 20 वर्षीय क्रिकेटपटूचं नाव आहे. मयांक हा हिमाचल प्रदेशातील आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा जगभरातील स्टायलिश आणि फिट खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. शिवाय त्याच्या गुड लूक्समुळे जगभरातील तरुणी त्याच्यावर फिदा आहेत. नवा हॅण्डसम हंक, भारताच्या या युवा क्रिकेटपटूवर तरुणी फिदा! मात्र कोहलीच्या तोडीचाच असलेल्या मयांक डगरने आपल्या हटके अंदाजाने सोशल साईट्सवर धुमाकूळ घातला आहे. मयांकने अजून क्रिकेटच्या मैदानात आपला जलवा दाखवलेला नाही, पण तो त्याच्या गुड लूक्समुळे चर्चेत आला आहे. PHOTO: मयांक डगरचे आणखी फोटो मयांकने आतापर्यंत 8 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 30.57 च्या सरासरीने 28 विकेट घेतल्या आहेत. तर 126 धावा त्याने केल्या आहेत. नवा हॅण्डसम हंक, भारताच्या या युवा क्रिकेटपटूवर तरुणी फिदा! विराट आणि मयांकमध्ये फरक म्हणजे कोहली फलंदाज आहे तर मयांक गोलंदाजी करतो. मयांक आपल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. नवा हॅण्डसम हंक, भारताच्या या युवा क्रिकेटपटूवर तरुणी फिदा! सोशल नेटवर्किंग साईट्स फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरर मयांक खूपच अक्टिव्ह असतो. त्याच्या इन्स्टाग्रामवरील फोटो त्याच्या अक्टिव्ह असण्याचा पुरावा देतात. नवा हॅण्डसम हंक, भारताच्या या युवा क्रिकेटपटूवर तरुणी फिदा! महत्त्वाचं म्हणजे मयांक डगर हा भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचा नातेवाईकही असल्याचं सांगण्यात येतं. कोण आहे मयांक डगर?
  • मयांक डगर हिमाचल प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
  • 11 नोव्हेंबर 1996 रोजी जन्मलेला मयांक 20 वर्षांचा आहे.
  • 2016 सालच्या भारताच्या अंडर 19 विश्वचषकाच्या संघात मयांक डगरचा समावेश होता.
  • मयांक उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करतो
  • वीरेंद्र सेहवागचा नातेवाईकही असल्याचं सांगण्यात येतं.
PHOTO: मयांक डगरचे आणखी फोटो टीम इंडियाच्या नव्या हॅण्डसम हंकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Mumbai Indians IPL 2027: मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: 'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
Embed widget