एक्स्प्लोर

आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा!

लाहोर : पाकिस्तानचा ऑल राऊंडर खेळाडू शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीने त्याच्या 21 वर्षांच्या कधी वादाने, तर कधी शानदार खेळीने गाजलेल्या दीर्घ कारकीर्दला पूर्ण विराम मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडण्याचे आफ्रिदीने या महिन्याच्या सुरुवातीलाच संकेत दिले होते. आफ्रिदी आता जगभरातील विविध क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची शक्यता आहे. 36 वर्षीय आफ्रिदीने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती घेतली होती. मात्र गेल्या वर्षी भारतात झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात त्याने पाकिस्तान संघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र या मालिकेनंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा देऊन टी-ट्वेंटीमध्ये संघाचं प्रतिनिधित्व केलं. 1996 साली श्रीलंकेविरुद्ध आफ्रिदीने धडाकेबाज खेळी करत केवळ 37 चेंडूत शतक ठोकलं होतं. तेव्हापासून त्याची ओळख स्फोटक खेळाडू म्हणून जगाला झाली. त्याचा हा विक्रम 17 वर्षांमध्ये कुणीही मोडू शकलेलं नाही. आफ्रिदीने एक चांगला गोलंदाज ही ओळख मिळवत तो ऑलराऊंडर खेळाडूच्या रुपात खेळत होता. गोलंदाज म्हणून त्याने पाकिस्तानसाठी अनेक सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली. आफ्रिदीने एकूण 27 कसोटी सामन्यांमध्ये 1 हजार 176 धावा केल्या, तर 48 विकेट घेतल्या. आफ्रिदी 398 एकदिवसीय सामने खेळला असून त्याने यामध्ये 8 हजार 64 धावा ठोकल्या, तर 395 विकेट्स घेतल्या. 98 टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये तो खेळला असून 1 हजार 405 धावा केल्या आहेत, तर 97 विकेट घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शाहिद आफ्रिदी म्हणतो...

“आफ्रिदी, तुझं वय झालंय, तू आता क्रिकेट सोडून दे”

पाकच्या कर्णधारपदावरुन आफ्रिदी पायउतार, मात्र निवृत्ती...

'आफ्रिदी तू भारतातच राहा, पाकिस्तानात येऊ नको'

भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळतं : शाहिद आफ्रिदी

पागल आफ्रिदी असेपर्यंत काही होणार नाही, पाक अभिनेत्रीचा संताप

शेम, शेम, पाक संघाचं निषेधाच्या घोषणांनी स्वागत

शाहिद आफ्रिदीचा रडीचा डाव सुरुच

पाक विश्वचषकाच्या बाहेर, कांगारुंचा 21 धावांनी दणदणीत विजय

मोहालीत आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य

टी 20 मधून निवृत्ती, पाक कर्णधार शाहिद आफ्रिदीचे संकेत

टी-20 वर्ल्डकपनंतर पाकच्या कर्णधारपदावरुन आफ्रिदीची उचलबांगडी

‘पीसीबी’मध्ये वादळ, आफ्रीदीची लवकरच हकालपट्टी?

पाकच्या पराभवानंतर कंदील बलोच ढसाढसा रडली, आफ्रिदीवर तोफ

टी 20 विश्वचषकात भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यांचा इतिहास

माझ्या पोटात आफ्रिदीचं बाळ, मॉडेल अर्शी खानचा दावा

होय! शाहिद आफ्रिदी आणि माझे शारीरिक संबंध होते: अर्शी खान

धोनी, सेहवाग आणि आफ्रिदी एकाच संघातून खेळणार

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget