एक्स्प्लोर

बंगळुरुतून भारताविरुद्ध अफगाणिस्तानचं कसोटी पदार्पण?

बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संयुक्त बैठकीत याबाबतची घोषणा होईल.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होणार आहे. बंगळुरुत हा सामना खेळवला जाऊ शकतो. बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संयुक्त बैठकीत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला हा ऐतिहासिक कसोटी सामना यावर्षी जूनमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होईल, अशी घोषणा बीसीसीआयने गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2017 मध्ये केली होती. आयर्लंडसोबत अफगाणिस्तानने गेल्या वर्षी जूनमध्ये कसोटी खेळण्यासाठी मान्यता मिळवली आहे. उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आयसीसीचे पूर्णवेळ सदस्यही बनले आहेत. अफगाणिस्तानने गेल्या काही दिवसांपासून टी-20 आणि वन डेत शानदार प्रदर्शन केलं आहे. आयसीसी रँकिंगमध्येही अफगाणिस्तान संघ टॉप 10 मध्ये आहे. टी-20 मध्ये अफगाणिस्तान 9 व्या, तर वन डे मध्ये अकराव्या स्थानावर आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विराटला कसा वाटला 'धुरंधर 2'? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर आढेवेढे न घेता थेटच म्हणाला...
विराटला कसा वाटला 'धुरंधर 2'? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर आढेवेढे न घेता थेटच म्हणाला...
KKR vs PBKS IPL 2026 : ईडन गार्डन्सवर पावसाचा कहर! KKR vs पंजाब लढत रद्द; चाहत्यांचा हिरमोड, दोघांनाही 1-1 गुण
ईडन गार्डन्सवर पावसाचा कहर! KKR vs पंजाब लढत रद्द; चाहत्यांचा हिरमोड, दोघांनाही 1-1 गुण
Mohsin Naqvi PSL Vs IPL : खेळ गल्लीतील पोरांसारखा, पण पाकिस्तानची स्वप्नं आकाशाएवढी...; मोहसिन नक्वी म्हणाला, PSL आयपीएलला मागे टाकेल...
खेळ गल्लीतील पोरांसारखा, पण पाकिस्तानची स्वप्नं आकाशाएवढी...; मोहसिन नक्वी म्हणाला, PSL आयपीएलला मागे टाकेल...
RR vs MI IPL 2026 : आता खेळ पालटणार! सूर्यकुमार यादव OUT, हार्दिक पांड्या IN... अशी असणार मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग-11
आता खेळ पालटणार! सूर्यकुमार यादव OUT, हार्दिक पांड्या IN... अशी असणार मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Parth Pawar Congress: 'कुटुंबीयांच्या पुण्याईने खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं अतीच झालं'; काँग्रेसचं पार्थ पवारांना सणसणीत प्रत्युत्तर
'कुटुंबीयांच्या पुण्याईने खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं...'; काँग्रेसचं पार्थ पवारांना प्रत्युत्तर
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Embed widget