एक्स्प्लोर

क्रिकेटसोबत गायक डिव्हिलियर्स, बायकोसाठी गिटार वादन, पाहा व्हिडीओ

मुंबईः रॉयल चॅलेंन्जर्स बेंगलोरचा दक्षिण आफ्रिकी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या फटकेबाजीनं धमाल उडवून दिली आहे. फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही डिव्हिलियर्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण तोच एबी किती बहुगुणी आहे याचा प्रत्यय नुकताच आला.   डिव्हिलियर्सचा गिटार वादन आणि गायन करतानाचा व्हीडियो रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरनं पोस्ट केलाय. यात डिव्हिलियर्सची पत्नी डॅनियलही त्याला साथ देताना दिसत आहे.   ज्युनिअर स्तरावर डिव्हिलियर्सनं क्रिकेटशिवाय हॉकी, रग्बी आणि टेनिसमध्येही ठसा उमटवला होता. करियर म्हणून त्यानं क्रिकेटची निवड केली. पण त्याचं गायक म्हणून हे वेगळं रूपही चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतंय. गेल्या वर्षीच डिव्हिलियर्स एका अल्बममध्येही झळकला होता.   पाहा व्हि़डीओः https://twitter.com/ABdeVilliers17/status/736128550026153985
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

David Miller GT vs DC IPL 2026: गुजरातने सामना 1 रनने जिंकला, पण सगळे दिल्लीच्या डेव्हिड मिलरकडे धावले; दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काय केले?
गुजरातने सामना 1 रनने जिंकला, पण सगळे दिल्लीच्या डेव्हिड मिलरकडे धावले; दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काय केले?
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
KKR : कोलकाता नाइट रायडर्ससाठी गुड न्यूज, ऑस्ट्रेलियातून मिळाली मोठी अपडेट, थेट कॅमेरुन ग्रीनचा व्हिडिओ शेअर केला
कोलकाता नाइट रायडर्ससाठी गुड न्यूज, ऑस्ट्रेलियातून मिळाली मोठी अपडेट, थेट कॅमेरुन ग्रीनचा व्हिडिओ शेअर केला
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहला पहिल्या बॉलवर षटकार मारला पण बाद होताच डोळ्यात पाणी, बॅट आपटली, व्हिडिओ समोर  
मुंबईविरुद्ध बाद होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी, जमिनीवर बॅट आपटली, व्हिडिओ समोर

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget