एक्स्प्लोर

जेव्हा एकाच इनिंगमध्ये 6 खेळाडू शतक झळकावतात, तेव्हा...!

इंदोर: 1945-46 सालातील रणजी सामन्यातील उपांत्य फेरितील सामन्यांच्या आठवणींने आजही रामेश्वर प्रताप सिंह यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. 91 वर्षीय सिंह होळकर टीमच्या त्या खेळाडूंपैकी एक आहेत, ज्यांनी यशवंत क्लब मैदानवर आयोजित रणजी सामन्यात म्हैसूर संघाविरोधात खेळताना शतक झळकावले. या सामन्यात एकापाठो पाठ एक सहा खेळाडूंनी शतकी खेळी करून नवा विक्रम रचला होता.   या सामन्यावेळी सिंह यांच्यासोबतच होळकर संघाचे केवी भंडारकर (142), सीटी सरवटे (101), एमएम जगदाळे (164), सीके नायडू(101) आणि बीबी निंबाळकर (172) यांनी शतकी खेळी करून संघाला एक मजबूत स्थिती मिळवून दिली. या विक्रमातील सिंह व्यतिरिक्त इतर पाचही खेळाडूंचे निधन झाले आहे.   सिंह यांना नुकताच मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनने 'सीटी सरवटे लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट रोजी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.   रणजीच्या उपांत्य सामन्यातील या सामन्यात सिंह आणि इतर पाचही जणांच्या या शतकी खेळीने होळकर संघाने 912 धावांचा डोंगर रचला होता. हा सामना होळकर संघाने एक इनिंग आणि 213 धावांनी म्हैसूर संघाला पराभूत केले होते.   या नंतर होळकर टीमची गाठ बडोदा संघासोबत पडली. या सामन्यातही होळकर संघाने उत्तम कामगिरी करून 56 धावांनी बडोदा संघाचा पराभव करून रणजी चषक पटकावला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG 2nd T20I Live Streaming : फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
Women Asia Cup 2026 Prize Money : मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Afg 2nd T20 Playing XI : वैभव सूर्यवंशीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर घेणार धडाकेबाज निर्णय; दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
वैभव सूर्यवंशीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर घेणार धडाकेबाज निर्णय; दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
Embed widget