एक्स्प्लोर
कसोटी क्रिकेटमध्ये भारत नाबाद 500!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191419/CssEZ1nUEAIllNO.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/12
![कसोटीत कुंबळेला सर्वाधिक 619 विकेट्स घेतल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191902/Anil-Kumble1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कसोटीत कुंबळेला सर्वाधिक 619 विकेट्स घेतल्या.
2/12
![कसोटीत सहवाग भारताचा एकमेव त्रिशतकवीर झळकावणारा फलंदाज आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191720/download1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कसोटीत सहवाग भारताचा एकमेव त्रिशतकवीर झळकावणारा फलंदाज आहे.
3/12
![भारताने आजपर्यंत 129 कसोटी सामन्यात विजय मिळवला. यातील 87 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय भूमीवरच खेळले गेले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191527/21641.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताने आजपर्यंत 129 कसोटी सामन्यात विजय मिळवला. यातील 87 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय भूमीवरच खेळले गेले.
4/12
![22 सप्टेंबरपासून भारत-न्यूझीलंडदरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला सामना सुरु होत आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर कसोटीचं युद्ध रंगणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191419/CssEZ1nUEAIllNO.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
22 सप्टेंबरपासून भारत-न्यूझीलंडदरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला सामना सुरु होत आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर कसोटीचं युद्ध रंगणार आहे.
5/12
![दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्धच्या अविस्मरणीय सामन्यात फिरकीपटू अनिल कुंबळेनं एकाच डावात 10 विकेट्स काढलेल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191348/maxresdefault.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्धच्या अविस्मरणीय सामन्यात फिरकीपटू अनिल कुंबळेनं एकाच डावात 10 विकेट्स काढलेल्या.
6/12
![1986 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. तर 2001 साली ईडनवर भारताचा सनसनाटी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात द्रविड-लक्ष्मणची विक्रमी भागीदारी रचली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191256/VVS-Laxman-AFP-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1986 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. तर 2001 साली ईडनवर भारताचा सनसनाटी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात द्रविड-लक्ष्मणची विक्रमी भागीदारी रचली
7/12
![धोनी भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191252/MSD_PTI-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनी भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार
8/12
![कानपूरमधील हा कसोटी सामना भारताचा 500वा कसोटी सामना आहे. या सामन्यानंतर 500 कसोटी सामन्यांचा टप्पा पार करणारा भारत हा चौथा संघ बनेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191251/Kohli-Team-India-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कानपूरमधील हा कसोटी सामना भारताचा 500वा कसोटी सामना आहे. या सामन्यानंतर 500 कसोटी सामन्यांचा टप्पा पार करणारा भारत हा चौथा संघ बनेल.
9/12
![या सामन्यात फॉलो ऑन मिळाल्यावरही भारतानं हा कसोटी सामना 171 धावांनी जिंकला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191249/ganguly_fbsport_647_091916041300.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सामन्यात फॉलो ऑन मिळाल्यावरही भारतानं हा कसोटी सामना 171 धावांनी जिंकला
10/12
![यानंतर 1933 साली भारतीय भूमीवर पहिला कसोटी सामना झाला. मुंबईच्या बॉम्बे जिमखान्याच्या मैदानावर हा सामना रंगलेला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191244/76430.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर 1933 साली भारतीय भूमीवर पहिला कसोटी सामना झाला. मुंबईच्या बॉम्बे जिमखान्याच्या मैदानावर हा सामना रंगलेला
11/12
![1932 साली भारतीय संघानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारताने हा पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या लॉर्डसवर मैदानावर रंगला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20191242/1932_Indian_Test_Cricket_team.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1932 साली भारतीय संघानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारताने हा पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या लॉर्डसवर मैदानावर रंगला.
12/12
![तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 15,921 धावा ठोकल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/23111027/4159.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 15,921 धावा ठोकल्या.
Published at : 20 Sep 2016 07:22 PM (IST)
Tags :
टीम इंडियाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)