एक्स्प्लोर

EXCLUSIVE : भारत-पाक सामन्यावर तब्बल 500 कोटींचा सट्टा

विजयाची शक्यता असलेल्या संघापासून ते नाणेफेक, शतक, अर्धशतक, चौकार, षटकार, विकेटपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावल्याची माहिती मिळते आहे.

नवी दिल्ली : आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये सामना होणार आहे. भारत-पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेट रसिकांना या सामन्याची उत्सुकता आहे. सट्टाबाजारतही तसाच उत्साह असून, सट्टाबाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक सट्टा लावण्यात आला आहे. विजयाची शक्यता असलेल्या संघापासून ते नाणेफेक, शतक, अर्धशतक, चौकार, षटकार, विकेटपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावल्याची माहिती मिळते आहे. आशिया कपसाठी निवडलेल्या भारतीय संघात विराट कोहली नसला, तरीही सट्टेबाजांसाठी भारतीय संघच पसंतीचा संघ असल्याचे दिसून येते आहे. भारतीय संघ जिंकण्याचीच शक्यता 80 टक्के सट्टेबाजांनी वर्तवली आहे. त्यामुळे भारतीय संघावरच सर्वाधिक पैसा सट्टेबाजांनी लावला आहे. भारतीय संघासाठी 70 पैसे भाव भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यात आज होणाऱ्या सामन्यावर आतापर्यंत 500 कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आलाय. सट्टाबाजारात भारतीय संघाचा भाव 70 पैसे असून, भारत जिंकल्यास सट्टा लावणाऱ्याला 1.70 रुपये मिळतील. पाकिस्तानी संघासाठी 1.40 रुपये भाव पाकिस्तानी संघावर सट्टा बाजारात 1.40 रुपये भाव आहे. पाकिस्तान जिंकल्यास सट्टा लावणाऱ्याला 2.40 रुपये मिळतील. सट्टा बाजारात भारत नाणेफेक जिंकण्याची आशा भारतीय संघ नाणेफेक जिंकल्यास 82 पैसे, म्हणजेच भारतीय संघ नाणेफेक जिंकल्यावर 1.82 रुपये मिळतील. तर पाकिस्तान नाणेफेक जिंकल्यास 1.42 रुपये, म्हणजेच पाकिस्तान नाणेफेक जिंकल्यास 2.82 रुपये मिळतील. फलंदाजीत फेव्हरेट कोण? भारताचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन आणि पाकिस्तानचा महत्त्वाचा फलंदाज शोएब मलिक या दोघांच्या फलंदाजीवर सर्वात जास्त सट्टा लावण्यात आला आहे. भारतीय फलंदाजांचे भाव शिखर धवन – 2 रुपये 23 पैसे रोहित शर्मा – 2 रुपये 89 पैसे अंबाती रायडू– 3 रुपये 40 पैसे केदार जाधव- 3 रुपये 90 पैसे महेंद्र सिंह धोनी- 4 रुपये 30 पैसे पाकिस्तानी फलंदाजांचे भाव शोएब मलिक - 3 रुपये 22 पैसे सरफराज अहमद - 3 रुपये 90 पैसे गोलंदाजीत कुणाला पसंती? भारतीय संघातील भुवनेश्वर कुमारवर सर्वाधिक पैसा लावण्यात आलाय, तर पाकिस्तानी संघातील मोहम्मद आमीरवर सर्वाधिक पैसा लावण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st Test Day-1 : पंतने दिला इशारा, पडिक्कलने हातात आलेला झेल सोडला! निकोल्सला जीवदान, शुभमन गिल भडकला; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
पंतने दिला इशारा, पडिक्कलने हातात आलेला झेल सोडला! निकोल्सला जीवदान, शुभमन गिल भडकला; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs NZ 1st Test Day-1 Stumps : अवघ्या 70 धावांत अर्धा संघ तंबूत, तरीही भारतीय गोलंदाजांवर आली रडायची वेळ! निकोल्स-फिलिप्सचा कहर, पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
अवघ्या 70 धावांत अर्धा संघ तंबूत, तरीही भारतीय गोलंदाजांवर आली रडायची वेळ! निकोल्स-फिलिप्सचा कहर, पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Australian 2018 Ball-Tampering Scandal : 7 वर्षं पोटात ठेवलं, अखेर 'त्या' काळ्या दिवसांबाबत कॅमेरून बॅनक्रॉफ्टने सगळंच सांगितलं! टॅम्परिंग प्रकरणात नवे खुलासे, ऑस्ट्रेलियात खळबळ
7 वर्षं पोटात ठेवलं, अखेर 'त्या' काळ्या दिवसांबाबत कॅमेरून बॅनक्रॉफ्टने सगळंच सांगितलं! टॅम्परिंग प्रकरणात नवे खुलासे, ऑस्ट्रेलियात खळबळ
IND Vs NZ 1st Test Day-1 : बुमराहच्या भेदक माऱ्यानंतर निकोल्स-फिलिप्सचा पलटवार; गिलचा पंचांशी वाद, दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडने सामन्याचं चित्र पालटलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
बुमराहच्या भेदक माऱ्यानंतर निकोल्स-फिलिप्सचा पलटवार; गिलचा पंचांशी वाद, दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडने सामन्याचं चित्र पालटलं, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
Gold Silver Rate Today: सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
सोनं 2 हजार तर चांदी 5 हजार रुपयांनी घसरली; डिसेंबरमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, जाणून घ्या आजचे नवे दर
Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Pune News : ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Embed widget