एक्स्प्लोर

IPL मध्ये राडा करण्याचा कट उधळला, ISI च्या चार संशयितांना अटक

मोहालीमध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यात खालिस्तानच्या मुद्द्यावरुन राडा करण्याचा कट रचणाऱ्या चार युवकांना ताब्यात घेण्यात आलं.

मोहाली : पंजाबमधील भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या चार संशयितांना अटक केली. मोहालीमध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यात खालिस्तानच्या मुद्द्यावरुन राडा करण्याचा कट रचणाऱ्या चार युवकांना ताब्यात घेण्यात आलं. ''या तरुणांना आयएसआयच्या एका एजंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकवण्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं. बस आणि दारुचे अड्डे जाळून खालिस्तानचा जनमत संग्रह-2020 च्या मुद्द्याचा प्रचार करण्याची जबाबदारी या तरुणांवर देण्यात आली होती,'' अशी माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली. ''या चार युवकांना सोमवारी शहीद भगत सिंह नगरमधून अटक करण्यात आली. ते एका दारुच्या भट्टीवर आग लावण्यासाठी निघाले होते. त्यांच्याकडून दहा लिटर डिझेल आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं,'' असंही पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितलं. दीप कौर उर्फ कुलवीर नावाच्या महिलेने फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला कट्टरतावादाचं प्रशिक्षण दिल्याची कबुली या तरुणांनी प्राथमिक चौकशीत दिली. या महिलेने नंतर आपली ओळख फतेह सिंह नावाच्या आयएसआय एजंटशी करुन दिल्याचंही या संशयितांनी सांगितलं. ''फतेह सिंहने या तरुणांना दारुची दुकानं आणि बस पेटवून वातावरण गढूळ करण्याची जबाबदारी दिली होती. शिवाय विविध ठिकाणी रेफरेंडम-2020 चे पोस्टर लावण्यासाठीही सांगितलं होतं,'' अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या युवकांची नावं मनवीर सिंह, जसप्रीत सिंह, सुखविंदर सिंह आणि रणधीर सिंह अशी सांगितली जात आहेत. हे सर्व तरुण शहीद भगत सिंह नगर जिल्ह्यातील खानखाना गावचे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Team India : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, श्रीलंकेविरुद्ध दोघे खेळणार, वनडे मालिका कधी सुरु होणार?
विराट आणि रोहितच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, हिटमॅन आणि किंग कोहली लवकरच मैदानात
Yashasvi Jaiswal Catch : मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
IND vs NZ 2nd Test Day-3 Stump : जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget