एक्स्प्लोर
नांदूर-मध्यमेश्वर धरणात तरुणाची जीवावर बेतणारी स्टंटबाजी

1/6

2/6

3/6

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाचे प्रताप समोर आले. मात्र हा तरुण कोण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
4/6

महत्त्वाचं म्हणजे यावेळी तिथे सुरक्षारक्षक नव्हता. त्यामुळे तरुण दरवाजापर्यंत पोहोचला. त्यानंतर शिडीवर चढला आणि करामतीचा व्हिडीओ बनवला. ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.
5/6

ही घटना चार दिवसांपूर्वीची आहे. या धरणातून जायकवाडीसाठी एक ते सव्वा लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असताना तरुणाचे पराक्रम सुरु होते.
6/6

नाशिकच्या नांदूर-मध्यमेश्वर धरणावर स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाचा धककादायक व्हिडीओ समोर आला आहे. जीवावर बेतणारी अशी स्टंटबाजी काळजाचा थरकाप उडवणारी आहे.
Published at : 09 Aug 2016 12:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
