एक्स्प्लोर
सगळ्यात खतरनाक रस्त्यावर 'योग'चा अद्भुत नजारा!
1/6

मागील वर्षी पंतप्रधान मोंदीच्या चीन दौऱ्यादरम्यान योग कॉलेज सुरु करण्याबाबत सहमती मिळाली होती. तेव्हापासून तिथं योगाला प्रोत्साहन मिळालं आहे.
2/6

क्लिफ रोड चीनमधील सर्वाधिक खतरनाक रोड मानला जातो.
3/6

हे रोड व्हॅलीपासून जवळजवळ 166 मीटर उंच आहे.
4/6

7500 मीटरचा क्लिफ रोड 6300 मीटर दगड आणि 236 मीटर काच वापरुन तयार करण्यात आला आहे.
5/6

हा फोटो 24 मे 2016च आहेत. चीनमधील सर्वाधिक खतरनाक क्लिफ रोडवर डझनभर लोकांनी योगाची वेगवेगळी आसनं केली.
6/6

भारतासोबत चीनमध्येही योगा बरंच लोकप्रिय आहे. चीनमध्ये हजारोजण योगाशी जोडलेले आहेत. यीचांग मध्ये क्यूइंगजेंग फंग्शन सेनिक स्पॉटवरील क्लिफ रोड वर योगा करताना हा एक अद्भुत नजारा
Published at : 26 May 2016 10:13 AM (IST)
View More























