मोर्चा सुरु होताच मुसळधार पाऊस सुरु झाला असतानाही मोर्चेकऱ्यांनी पावसाची तमा न बाळगता मार्गक्रमण शिस्तबद्ध पद्धतीने सुरु ठेवले.
3/5
दुपारी एक वाजताच्या सुमारास या मोर्चाची शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवात झाली. मात्र सकाळी 9 वाजल्यापासूनच मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने पोस्टल मैदानावर दाखल होत होते.
4/5
या मोर्चासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील मराठा कुणबी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने पोस्टल मैदानावर दाखल झाले होते.
5/5
कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये मराठा कुणबी समाजाच्या वतीने क्रांती मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आलं.