एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक
1/3

शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि कांदे हवेत भिरकावून सरकारचा निषेध केला.
2/3

भाजप नेते आणि पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरासमोर लोकजागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करून, कर्जमाफीची मागणी केली.
Published at : 03 Jun 2017 03:05 PM (IST)
View More























