एक्स्प्लोर
शाओमी आता स्मार्ट बाईक लाँच करणार?
1/4

मात्र, शाओमीकडून 'Mi Bike'बाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
2/4

असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, 23 तारखेला होणाऱ्या एका इव्हेंटमध्ये शाओमी या बाईकचं लाँचिंग केलं जाऊ शकतं. असंही म्हटलं जात आहे की, या बाईकमध्ये इंटिग्रेटेड कंम्प्युटर असणार आहे. ज्यामुळे बाईक स्मार्ट होण्यास मदत होणार आहे.
Published at : 22 Jun 2016 02:36 PM (IST)
View More























