मुख्यपृष्ठPhotosपैलवान राहुल आवारे झाला डीएसपी, गणवेशातील रुबाबदार फोटो व्हायरल
पैलवान राहुल आवारे झाला डीएसपी, गणवेशातील रुबाबदार फोटो व्हायरल
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 30 Dec 2019 11:13 PM (IST)
1/5
2/5
3/5
2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या सुवर्णपदकानं राहुलला महाराष्ट्र शासनाच्या पोलीस सेवेत थेट नोकरी मिळवून दिली.
4/5
सध्या नाशिकच्या पोलीस अकादमीत राहुलचं पोलीस उपअधीक्षकपदाचं प्रशिक्षण सुरु आहे.
5/5
भारतीय तिरंगा आंतरराष्ट्रीय कुस्तीत डौलानं फडकावणारा मराठमोळा पैलवान राहुल आवारेची पोलीस उपअधीक्षकांच्या गणवेशातली छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.