मुख्यपृष्ठPhotosचर्चा तर होणारच... जगातील अनोख्या महिला, ज्यांना पाहून आपणही अवाक् व्हाल
चर्चा तर होणारच... जगातील अनोख्या महिला, ज्यांना पाहून आपणही अवाक् व्हाल
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 20 Mar 2019 08:31 AM (IST)
1/7
20 वर्षीय एलिसनी सिल्वा जगातील सर्वात लांब महिलांपैकी एक आहे. तिची उंची 6 फूट 9 इंच आहे तर सिल्वाच्या ब्वॉयफ्रेंडची उंची 5 फूट 4 इंच आहे. (फोटोः यूट्यूब)
2/7
आशा मंडेला ही महिला आपल्या लांब केसांमुळे प्रसिद्ध आहे. (फोटोः फेसबुक)
3/7
जर्मनीची मिशेल क्यूके ही तिच्या कंबरेमुळे प्रसिद्ध आहे. मिशेल ही जगातील सर्वात लहान कंबर असलेली महिला आहे. तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले आहे. (फोटोः यूट्यूब)
4/7
अनेटा फ्लार्कजिक ही जगातील शक्तिशाली महिलांपैकी एक आहे. अनेटा जिममध्ये 200 ते 500 किलोपर्यंत वजन उचलते. (फोटोः इंस्टाग्राम)
5/7
महाराष्ट्रातील नागपूरची ज्योती आमगे ही तिच्या कमी उंचीमुळे प्रसिद्ध आहे. २ फूट उंची असलेली ज्योती आकर्षणाचे केंद्र आहे. (फोटोः इंस्टाग्राम)
6/7
यूक्रेनची मॉडेल वलेरिया लुक्यानोवाने बार्बी डॉलच्या रूपात जन्म घेतला आहे. ती खरोखर एखाद्या बार्बी डॉलसारखी दिसते. (फोटोः इंस्टाग्राम)
7/7
जगामध्ये वेगवेगळ्या ढंगाची लोकं आपल्याला पाहायला मिळतात. कुणी आपल्या स्टाईलमुळे प्रसिद्ध असतं तर कुणी जन्माने मिळालेल्या शारीरिक विशेषत्वांमुळे. अशाच काही महिलांचा परिचय आज आम्ही आपल्याला करून देत आहोत.