जेनेसिस कंपनीचे मालक हरजीव कंधारी हे आहेत आणि यांच्याकडेच हे टायर्स आहेत.
3/8
तर इटलीतील प्रसिद्ध ज्वेलरी कारगिरांनी यामध्ये हिरे बसवले आहेत.
4/8
अबु धाबीच्या प्रेसिडेंशियल महाल सजविणाऱ्या कारागिरांनी या टायरच्या सोन्याची कारगिरी केली आहे.
5/8
हे टायर दुबईमध्येच डिझाइन करण्यात आले आहेत.
6/8
दुबईच्या जेड कपंनीनं या टायरमध्ये 24 कॅरेट सोनं आणि हिऱ्यांचा वापर केला आहे.
7/8
चार कोटी किंमतीच्या या टायरची गिनीज बुकात सर्वात महागडे टायर म्हणून नोंद करण्यात आली आहे.
8/8
लॅम्बॉर्गिनी, फरारी, बेंटले यासारख्या महागड्या गाड्यांच्या किंमती तुम्हाला माहित असतीलच. कोटींच्या घरामध्ये या कारची किंमती आहेत. पण या कारपेक्षाही महागडे असे टायर बाजारात आले आहेत. या टायरची किंमत तब्बल 4 कोटी आहे.