एक्स्प्लोर
तब्बल 10 लाखाचा स्मार्टफोन लाँच

1/11

पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर लावण्यात आलं आहे.
2/11

यामध्ये केवळ एका सिमचीच सुविधा असून, तीन पॉवरफुल स्पिकर्स देण्यात आले आहेत.
3/11

यामध्ये 4000 mAh क्षमतेची बॅटरी असून, 4GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
4/11

23.8 मेगापिक्सेल रिअर कॅमेराही देण्यात आला असून, 5.5 इंचाचा 2K रिझॉल्युशन असणारं आयपीएस स्क्रीन देण्यात आलं आहे.
5/11

अँड्रॉईड 5.1 लॉलिपॉप बेस्ट कस्टम ओएसवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आहे.
6/11

यावर क्लिक केल्यानंतर सुपर सायबर सिक्योर मोडवर एनेबल होतं. हे मोड विशेषत: एन्क्रिप्टेड कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी बनवलं गेलंय.
7/11

स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एक फिजिकल सिक्युरिटी स्विच बटन देण्यात आलं आहे.
8/11

महागड्या किंमतीमुळे या स्मार्टफोनला रॉल्स रॉयसही म्हटलं जातं आहे. मात्र, या स्मार्टफोनचं नाव ‘सोलारिन’ आहे.
9/11

सिक्युर कम्युनिकेशनसाठी हे तंत्रज्ञान मिलिट्री फोर्सही करतं. मिलिट्री ग्रेड सिक्युरिटी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
10/11

या स्मार्टफोनमधील संपूर्ण कम्युनिकेशन 256 बिट चिप-टू-चिप एन्क्रिप्टेड म्हणजेच सिक्युर क्रिप्टो प्रोसेसिंग असेल.
11/11

इस्त्राईलमधील स्टार्टअप कंपनी सिरिन लॅब्सने लंडनमध्ये महागडा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 16 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये आहे.
Published at : 02 Jun 2016 02:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
