एक्स्प्लोर
जगातील सगळ्यात छोटं जोडपं, लग्नाला तब्बल 10 वर्ष पूर्ण!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13214512/small-couple-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![पॉल आणि केट्युशिया हे एकत्र फिरतात, शॉपिंग करतात आणि आपलं आयुष्यही आनंदानं व्यतीत करतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13214523/small-couple-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पॉल आणि केट्युशिया हे एकत्र फिरतात, शॉपिंग करतात आणि आपलं आयुष्यही आनंदानं व्यतीत करतात.
2/6
![हे जोडपं उंचींनं जरी लहान असलं तरी यांच्या एकमेकांवरील प्रेमानं मात्र एक वेगळीचं उंची गाठली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13214521/small-couple-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे जोडपं उंचींनं जरी लहान असलं तरी यांच्या एकमेकांवरील प्रेमानं मात्र एक वेगळीचं उंची गाठली आहे.
3/6
![पॉल हा 30 वर्षाचा आहे तर केट्युशिया 26 वर्षाची आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13214518/small-couple-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पॉल हा 30 वर्षाचा आहे तर केट्युशिया 26 वर्षाची आहे.
4/6
![हे ब्राझिलियन जोडपं फारच सुखात आहे. 10 वर्षापूर्वी पॉल आणि केट्युशिया एका वेबसाइटच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13214516/small-couple-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे ब्राझिलियन जोडपं फारच सुखात आहे. 10 वर्षापूर्वी पॉल आणि केट्युशिया एका वेबसाइटच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते.
5/6
![पॉल और केट्युशिया हे जगातील सर्वात छोटं जोडपं आहेत. यांच्या लग्नाला तब्बल 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13214514/small-couple-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पॉल और केट्युशिया हे जगातील सर्वात छोटं जोडपं आहेत. यांच्या लग्नाला तब्बल 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.
6/6
![प्रत्येकाला आपल्या जोडीदारासोबत एन्जॉय करणं तसं कायमच आवडतं. असंच एक जोडपं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. जगातील सर्वात छोटं जोडपं अशी त्यांची ओळख असून त्यांची उंची 3 फूटांपेक्षाही कमी आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13214512/small-couple-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येकाला आपल्या जोडीदारासोबत एन्जॉय करणं तसं कायमच आवडतं. असंच एक जोडपं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. जगातील सर्वात छोटं जोडपं अशी त्यांची ओळख असून त्यांची उंची 3 फूटांपेक्षाही कमी आहे.
Published at : 13 Jun 2016 09:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)