मुख्यपृष्ठPhotosजागतिक मल्लखांब स्पर्धेला मुंबईत मोठ्या दिमाखात सुरुवात
जागतिक मल्लखांब स्पर्धेला मुंबईत मोठ्या दिमाखात सुरुवात
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 16 Feb 2019 02:48 PM (IST)
1/7
पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात 88 वर्षांच्या शांतिलाल संघवी यांनी आपलं कौशल्य सादर केलं. त्यांनी वयाच्या ८२व्या वर्षी मल्लखांबाची बाराखडी गिरवायला सुरुवात केली.