एक्स्प्लोर
हाजी अली दर्गा: हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, महिला प्रवेशावरील बंदी उठवली
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/26112238/high-court-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![आता हायकोर्टाने ही बंदी उठवत, महिलांनाही प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/26112251/mumbai.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता हायकोर्टाने ही बंदी उठवत, महिलांनाही प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.
2/7
![मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी केली जात होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/26112249/mumbai-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी केली जात होती.
3/7
![याआधी शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही, असा निकाल हायकोर्टानं दिला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/26112246/mumbai-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही, असा निकाल हायकोर्टानं दिला आहे.
4/7
![पुरुषांप्रमाणं महिलांनाही हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी, डॉ. नुरजा नियाज आणि इतर संघटनांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/26112244/high-court-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुरुषांप्रमाणं महिलांनाही हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी, डॉ. नुरजा नियाज आणि इतर संघटनांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
5/7
![हाजी अली दर्ग्यात सध्या महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रवेशाची परवानगी होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/26112242/high-court-31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हाजी अली दर्ग्यात सध्या महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रवेशाची परवानगी होती.
6/7
![या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/26112240/high-court-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.
7/7
![जिथं पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाची बंदी उठवली. हायकोर्टाने आज हा ऐतिहासिक निर्णय दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/26112238/high-court-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिथं पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाची बंदी उठवली. हायकोर्टाने आज हा ऐतिहासिक निर्णय दिला.
Published at : 26 Aug 2016 11:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)