Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 02 Sep 2017 11:07 PM (IST)
1/12
2/12
3/12
4/12
5/12
6/12
7/12
8/12
9/12
10/12
11/12
मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या खात्याचा भार अर्थमंत्री अरुण जेटलींकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकडे हे खातं जाणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
12/12
केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या (रविवारी) सकाळी 10 वाजता विस्तार होणार आहे. या विस्तारात संरक्षण मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, संरक्षणमंत्रीपदासाठी सुरेश प्रभू, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज यांची नावं आघाडीवर आहेत.