एक्स्प्लोर
अजय देवगणचं ट्विटर अकाऊंट हॅक, पर्सनल फोटो शेअर
1/7

यापूर्वी अजय देवगण केवळ आपल्या सिनेमांविषयी माहिती देण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर करत असे. मात्र अजय अचानकच सोशल मीडियावर सक्रिय झाल्यामुळे चाहते देखील चांगलेच खूश झाले आहेत.
2/7

चाहत्यांचा रिप्लाय देण्याचा हा उत्साह खरं तर अजयची मुलगी न्यासाने आणला आहे. न्यासा वेगवेगळ्या गोष्टी सध्या शेअर करत आहे. न्यासाने नुकतंच आपण वडिलांसोबत एका कार्यक्रमात जात असल्याचं ट्वीट केलं होतं. ( फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
Published at : 15 Jul 2016 06:10 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























