एक्स्प्लोर
WhatsApp यूजर्ससाठी आणखी एक नवं फीचर
1/7

हे फीचर वैयक्तिक चॅट आणि ग्रुप चॅट या दोन्हीसाठी असणार आहे. याआधी कंपनीनं फाइल शेअरिंग ऑप्शन आणलं होतं.
2/7

त्यानंतर तुम्हाला रिप्लाय हा ऑप्शन निवडायचा आहे. ज्या मेसेजचं उत्तर द्यायचं आहे ते तुम्हाला कोटमध्ये दिसून येईल.
Published at : 11 Jun 2016 07:26 PM (IST)
View More























