एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
WhatsAppचे नवे अपडेट, यूजर्सना मिळणार खास फीचर
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/08191235/whatsapp-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/08191246/whatsapp-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/6
![याआधील वायबर मेसेजिंग अॅपनं GIF इमेज सपोर्ट फीचर आणलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/08191244/whatsapp-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधील वायबर मेसेजिंग अॅपनं GIF इमेज सपोर्ट फीचर आणलं होतं.
3/6
![अॅपमध्ये GIF इमेजची लिंक शेअर केल्यावर हे ऑटोप्ले होईल. आता यूजर्स GIF इमेजला कॅमेरा रोलमध्येही सेव्ह करु शकतात. इतर इमेजप्रमाणे या इमेज आता सेव्ह होऊ शकतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/08191242/whatsapp-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपमध्ये GIF इमेजची लिंक शेअर केल्यावर हे ऑटोप्ले होईल. आता यूजर्स GIF इमेजला कॅमेरा रोलमध्येही सेव्ह करु शकतात. इतर इमेजप्रमाणे या इमेज आता सेव्ह होऊ शकतात.
4/6
![@WABetaInfoच्या माहितीनुसार, हे अपडेट सध्या फक्त बीटा व्हर्जन यूर्जसलाच मिळणार आहे. सर्व यूर्जसला हे व्हर्जन मिळायला थोडा वेळ लागेल. यासोबतच अँड्रॉईड यूजर्ससाठी GIF फाइल सपोर्टिव्ह फिचरही आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/08191240/whatsapp-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
@WABetaInfoच्या माहितीनुसार, हे अपडेट सध्या फक्त बीटा व्हर्जन यूर्जसलाच मिळणार आहे. सर्व यूर्जसला हे व्हर्जन मिळायला थोडा वेळ लागेल. यासोबतच अँड्रॉईड यूजर्ससाठी GIF फाइल सपोर्टिव्ह फिचरही आलं आहे.
5/6
![या नव्या व्हर्जनमध्ये अनेक बग दूर करण्यात आले असून सोबतच नवनवे फीचरही देण्यात आले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/08191238/whatsapp-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या नव्या व्हर्जनमध्ये अनेक बग दूर करण्यात आले असून सोबतच नवनवे फीचरही देण्यात आले आहेत.
6/6
![व्हॉट्सअॅपनं iOs अॅपचं लेटेस्ट व्हर्जन v2.16.7.1 रिलीज करण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/08191235/whatsapp-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हॉट्सअॅपनं iOs अॅपचं लेटेस्ट व्हर्जन v2.16.7.1 रिलीज करण्यात आलं आहे.
Published at : 08 Jun 2016 07:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)