एक्स्प्लोर
आता व्हॉटसअॅप यूजर्ससाठी कॉल बॅक आणि व्हॉईसमेल फिचर
1/6

सध्या हे फिचर फक्त बीटा व्हर्जन टेस्टर्सनाच वापरता येणे शक्य आहे. सामन्य यूजर्ससाठी हे व्हर्जन वापरण्यास उपलब्ध नाही. लवकरच याचे औपचारिक रित्या लोकार्पण होणार आहे.
2/6

या फिचरच्या वापरासाठी यूजर्सना प्ले स्टोरमधून व्हॉटसअॅप गूगल प्ले बीट टेस्टिंग प्रोग्रामसाठी साईन इन करून अपडेट करावे लागेल. व्हॉटसअॅपच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनही APK व्हर्जन डाऊनलोड करता येईल.
Published at : 21 Jul 2016 09:26 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण























