एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅपविषयी माहित नसलेल्या 5 गोष्टी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/13180716/570.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![त्यामुळे ही सुविधा आता भारतात कधी सुरु होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/13180720/1139.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे ही सुविधा आता भारतात कधी सुरु होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
2/6
![4. व्हॉट्सअॅपवर पाठवलेला प्रत्येक मेसेज एका कोडमध्ये बदलला जातो, जो व्हॉट्सअॅपचे संस्थापक देखील वाचू शकत नाहीत. प्रायव्हसीसाठी हे तंत्र उपयुक्त आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/13180718/652.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4. व्हॉट्सअॅपवर पाठवलेला प्रत्येक मेसेज एका कोडमध्ये बदलला जातो, जो व्हॉट्सअॅपचे संस्थापक देखील वाचू शकत नाहीत. प्रायव्हसीसाठी हे तंत्र उपयुक्त आहे.
3/6
![जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेंजर व्हॉट्सअॅप जवळपास सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. मात्र वापरकर्ते व्हॉट्सअपबद्दलच्या काही रंजक गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/13180716/570.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगात सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेंजर व्हॉट्सअॅप जवळपास सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. मात्र वापरकर्ते व्हॉट्सअपबद्दलच्या काही रंजक गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत.
4/6
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/13180713/477.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/6
![2. व्हॉट्सअॅपची संकल्पना आणणारे जेन कूम आणि ब्रायन एक्टन यांना फेसबुक, ट्विटर सारख्या कंपन्यांनी नोकरी नाकारलेली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/13180711/365.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2. व्हॉट्सअॅपची संकल्पना आणणारे जेन कूम आणि ब्रायन एक्टन यांना फेसबुक, ट्विटर सारख्या कंपन्यांनी नोकरी नाकारलेली आहे.
6/6
![1. व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक जेन कूम यांनी व्हॉट्सअॅप बनवण्याचं काम केवळ पाच लोकांवर सोपवलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/13180709/280.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1. व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक जेन कूम यांनी व्हॉट्सअॅप बनवण्याचं काम केवळ पाच लोकांवर सोपवलं होतं.
Published at : 13 Jul 2016 06:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)