पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपला सपाटून मार खावा लागल्यानंतर आम्ही देशाचा मूड जाणून घेतला. यात महाराष्ट्राचा मूड जाणून घेताना शिवसेना-भाजप वेगळे लढले तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर देशभरातून पंतप्रधानपदासाठी कोणाला जास्त पंसती याचाही सर्वे करण्यात आला.
2/4
संप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत पंतप्रधानपदासाठीच्या केलेल्या सर्व्हेत नरेंद्र मोदींनाच पसंती देण्यात आली आहे.