एक्स्प्लोर
फिट राहण्यासाठी मलायका अरोरा काय करते?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145956/Malica-Arora-91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145158/Malica-Arora-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/10
![आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री असो वा टीव्ही अभिनेत्री अथक प्रयत्न करत असतात. बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जिचं वय तिच्या फिटनेसवरुन कुणी सांगू शकत नाही... ती म्हणजे – मलायका अरोरा.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145156/Malica-Arora-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री असो वा टीव्ही अभिनेत्री अथक प्रयत्न करत असतात. बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जिचं वय तिच्या फिटनेसवरुन कुणी सांगू शकत नाही... ती म्हणजे – मलायका अरोरा.
3/10
![मलायका व्यायाम करतानाचा व्हिडीओ बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145154/Malica-Arora-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका व्यायाम करतानाचा व्हिडीओ बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
4/10
![पाहा आणखी फोटो...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145152/Malica-Arora-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाहा आणखी फोटो...
5/10
![योगा केल्याने शरीर सुदृढ राहतं, हे मलायकाला चांगलं माहित आहे. म्हणून ती नियमित योगा करते. योगा करण्यासाठी ती दिवसभरातील खास वेळ राखून ठेवते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145149/Malica-Arora-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
योगा केल्याने शरीर सुदृढ राहतं, हे मलायकाला चांगलं माहित आहे. म्हणून ती नियमित योगा करते. योगा करण्यासाठी ती दिवसभरातील खास वेळ राखून ठेवते.
6/10
![44 वर्षीय मलायकाच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणंही मुश्किल आहे. मलायका 15 वर्षीय मुलाची आई आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145148/Malica-Arora-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
44 वर्षीय मलायकाच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणंही मुश्किल आहे. मलायका 15 वर्षीय मुलाची आई आहे.
7/10
![व्यायाम करणंही मलायकाची दैनंदिन गोष्ट झाली आहे. रोज न चुकता मलायका व्यायाम करते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145143/Malica-Arora-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्यायाम करणंही मलायकाची दैनंदिन गोष्ट झाली आहे. रोज न चुकता मलायका व्यायाम करते.
8/10
![मलायकाने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट आयटम साँग केले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145141/Malica-Arora-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायकाने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट आयटम साँग केले आहेत.
9/10
![मलायका अरोरा आपल्या फिटनेससाठी काय मेहनत घेते? पाहूया...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145139/Malica-Arora-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका अरोरा आपल्या फिटनेससाठी काय मेहनत घेते? पाहूया...
10/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/28145137/Malica-Arora-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Published at : 28 Nov 2017 03:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
सातारा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)