एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
मेहंदी लगा के रखना... अनुष्का शर्माच्या लग्नाचे फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/11205659/Virat-Anushka-Wedding-Photo-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![इटलीमध्ये मिलानपासून काही अंतरावर असलेल्या एका शानदार रिसॉर्टमध्येच मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/11205700/Virat-Anushka-Wedding-Photo.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इटलीमध्ये मिलानपासून काही अंतरावर असलेल्या एका शानदार रिसॉर्टमध्येच मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
2/5
![टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/11205659/Virat-Anushka-Wedding-Photo-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.
3/5
![एकमेकांसोबत कायमस्वरुपी प्रेमाच्या बंधनात अडकण्याचं वचन आज आम्ही घेतलं. ही बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, असं कॅप्शन दोघांनीही दिलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/11205657/Virat-Anushka-Wedding-Photo-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकमेकांसोबत कायमस्वरुपी प्रेमाच्या बंधनात अडकण्याचं वचन आज आम्ही घेतलं. ही बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, असं कॅप्शन दोघांनीही दिलं.
4/5
![विराट कोहली आणि अनुष्का यांनी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास, एकाच वेळी लग्नाचे फोटो शेअर करुन या गोड बातमीवर शिक्कामोर्तब केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/11205654/Virat-Anushka-Wedding-Photo-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहली आणि अनुष्का यांनी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास, एकाच वेळी लग्नाचे फोटो शेअर करुन या गोड बातमीवर शिक्कामोर्तब केलं.
5/5
![मुंबईत 4 जानेवारी रोजी वांद्रे कोर्टात दोघं विवाहाची नोंदणी करणार असल्याची माहिती आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/11205653/Virat-Anushka-Wedding-Photo-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईत 4 जानेवारी रोजी वांद्रे कोर्टात दोघं विवाहाची नोंदणी करणार असल्याची माहिती आहे.
Published at : 11 Dec 2017 09:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion