एक्स्प्लोर
विरारमध्ये मंदिराशेजारी अश्लिल डान्स
1/7

आणखी धक्कादायक म्हणजे, हा अश्लिल नाच-गाण्याचा कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत सुरुच होता. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याची या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.
2/7

धक्कादायक म्हणजे या तरुणींवर पैसेही उडवले जात होते. या सर्व आक्षेपार्ह प्रकाराची व्हिडीओ क्लिप मोबाईलवरुन व्हायरल होत आहे.
Published at : 15 Jan 2017 09:42 PM (IST)
View More























