एक्स्प्लोर
रईस की काबिल, सेहवागला कोणता सिनेमा आवडला?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/28144606/Virender-sehwag-with-wife.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने या दोन्ही सिनेमापैकी काबिल सिनेमा पहिल्यांदा पाहणं पसंत केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/28144627/Virender-sehwag.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने या दोन्ही सिनेमापैकी काबिल सिनेमा पहिल्यांदा पाहणं पसंत केलं.
2/6
![सेहवागने सपत्नीक काबिल पाहात असल्याचं ट्विट केलं. इतकंच नाही तर त्याने हृतिकच्या अभिनयाचंही तोंडभरुन कौतुक केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/28144606/Virender-sehwag-with-wife.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सेहवागने सपत्नीक काबिल पाहात असल्याचं ट्विट केलं. इतकंच नाही तर त्याने हृतिकच्या अभिनयाचंही तोंडभरुन कौतुक केलं.
3/6
![दोन्ही सिनेमांनी तीन दिवसांत मोठा गल्ला जमवला आहे. शाहरुखच्या रसईने पहिल्या तीन दिवसांत 59.83 कोटी कमावले, तर हृतिकच्या काबिलने 38.87 कोटी कमावत, रईसला चांगली फाईट दिली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/28144550/Raees-Kaabil1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही सिनेमांनी तीन दिवसांत मोठा गल्ला जमवला आहे. शाहरुखच्या रसईने पहिल्या तीन दिवसांत 59.83 कोटी कमावले, तर हृतिकच्या काबिलने 38.87 कोटी कमावत, रईसला चांगली फाईट दिली आहे.
4/6
![दोन्ही सिनेमाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या वर्षात दोन्ही सिनेमांना चांगलं ओपनिंग मिळालं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/28144536/Raees-Kaabil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही सिनेमाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या वर्षात दोन्ही सिनेमांना चांगलं ओपनिंग मिळालं आहे.
5/6
![किंग खान शाहरुखचा रईस आणि हृतिक रोशनचा काबिल हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. दोन्ही सिनेमे 26 जानेवारीच्या सुट्टीचं औचित्य साधून त्याच्या आदल्या दिवशी बुधवारी रिलीज झाले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/28144520/Raees-Kaabil-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किंग खान शाहरुखचा रईस आणि हृतिक रोशनचा काबिल हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. दोन्ही सिनेमे 26 जानेवारीच्या सुट्टीचं औचित्य साधून त्याच्या आदल्या दिवशी बुधवारी रिलीज झाले.
6/6
![काबिल हा सिनेमा समीक्षकांच्या पसंतीसही उतरला आहे. एबीपी माझाने या सिनेमाला साडेतीन स्टार दिले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/28144504/Kaabil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काबिल हा सिनेमा समीक्षकांच्या पसंतीसही उतरला आहे. एबीपी माझाने या सिनेमाला साडेतीन स्टार दिले आहेत.
Published at : 28 Jan 2017 02:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)