Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 10 Feb 2017 06:40 PM (IST)
1/5
ब्रॅडमन यांनीही 1930-31च्या मोसमात सहा महिने आणि 19 दिवसांच्या कालावधीत तीन द्विशतकं साजरी केली होती.
2/5
ही चार द्विशतकं त्यानं सहा महिने आणि 19 दिवसांच्या कालावधीत ठोकून ब्रॅडमन यांच्या कामगिरीची पुन्हा बरोबरी केली.
3/5
विराटनं वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या अँटिगा कसोटीत, न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर कसोटीत, इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत आणि आता बांगलादेशविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत द्विशतक झळकावलं.
4/5
या महापराक्रमासह भारतीय कर्णधारानं सर डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांचा सलग तीन कसोटी मालिकांमध्ये तीन द्विशतकांचा विक्रम मोडीत काढला.
5/5
भारताचा कर्णधार विराट कोहलीचा नवनव्या विक्रमांचा सिलसिला हैदराबाद कसोटीतही कायम राहिला. बांगलादेशविरुद्धच्या या कसोटीत विराटनं ठोकलेलं द्विशतक हे त्याचं सलग चौथ्या मालिकेतलं चौथं द्विशतक ठरलं.