एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
'मी भाग्यवान आहे, मला विराट सारखा खेळाडू मिळाला...'
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180235/vkohli-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावरील सर्वाधिक फिट खेळाडू समजला जातो. फक्त आपल्या बॅटिंगनेच नाही तर फिल्डिंगनंही तो विरोधी टीमच्या मनात धडकी भरवतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180235/vkohli-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावरील सर्वाधिक फिट खेळाडू समजला जातो. फक्त आपल्या बॅटिंगनेच नाही तर फिल्डिंगनंही तो विरोधी टीमच्या मनात धडकी भरवतो.
2/11
![विराट कोहली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180156/Virat-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहली
3/11
![फिटनेसबाबत त्यानं 90 टक्के काम केलं आणि मी त्याला फक्त फिनिशिंग टच दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180154/Virat-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फिटनेसबाबत त्यानं 90 टक्के काम केलं आणि मी त्याला फक्त फिनिशिंग टच दिला.
4/11
![मी त्याला फक्त फिटनेस मिळविण्यासाठी योग्य तंत्राचा वापर करण्यास मदत केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180152/Virat-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मी त्याला फक्त फिटनेस मिळविण्यासाठी योग्य तंत्राचा वापर करण्यास मदत केली.
5/11
!['विराटनं त्याच्या लाइफस्टाइलमध्ये बराच बदल केला आहे. मी फक्त एक निमित्तमात्र आहे.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180150/Virat-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'विराटनं त्याच्या लाइफस्टाइलमध्ये बराच बदल केला आहे. मी फक्त एक निमित्तमात्र आहे.'
6/11
!['मी आठ वर्षापासून आयपीएलमध्ये विराटसोबत काम करीत आहे.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180148/Virat-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मी आठ वर्षापासून आयपीएलमध्ये विराटसोबत काम करीत आहे.'
7/11
![यापुढे जाऊन बसू म्हणाला की, 'अनेक खेळाडू म्हणतात की, त्यांना चांगला कोच मिळालं हे त्यांचं भाग्य आहे. पण मी स्वत: भाग्यवान आहे. कारण की, मला विराट सारखा खेळाडू मिळाला.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180146/Virat-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापुढे जाऊन बसू म्हणाला की, 'अनेक खेळाडू म्हणतात की, त्यांना चांगला कोच मिळालं हे त्यांचं भाग्य आहे. पण मी स्वत: भाग्यवान आहे. कारण की, मला विराट सारखा खेळाडू मिळाला.'
8/11
!['विराटसमोर अनेक रोल मॉडेल आहेत. त्यामुळे तो प्रतिस्पर्ध्यांना घाबरत नाही. तो त्यांच्या यशस्वीपणे सामना करतो.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180144/Virat-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'विराटसमोर अनेक रोल मॉडेल आहेत. त्यामुळे तो प्रतिस्पर्ध्यांना घाबरत नाही. तो त्यांच्या यशस्वीपणे सामना करतो.'
9/11
![कोहलीच्या फिटनेसचं गुपित सांगताना बसू म्हणाला की, 'विराटनं जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू होण्याचं ठरवलं आहे.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180142/Virat-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोहलीच्या फिटनेसचं गुपित सांगताना बसू म्हणाला की, 'विराटनं जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू होण्याचं ठरवलं आहे.'
10/11
!['कोहलीनं आपल्या फिटनेसवर बरीच मेहनत केली आहे आणि त्याचाच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो आहे. त्याचा आजचा फॉर्म हे त्याच्या फिटनेसमुळेच शक्य आहे.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180140/Virat-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कोहलीनं आपल्या फिटनेसवर बरीच मेहनत केली आहे आणि त्याचाच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो आहे. त्याचा आजचा फॉर्म हे त्याच्या फिटनेसमुळेच शक्य आहे.'
11/11
![टीम इंडिया आणि आरसीबीचा फिटनेस कोच शंकर बसूच्या मते, 'विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हायचं आहे.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180138/Virat-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडिया आणि आरसीबीचा फिटनेस कोच शंकर बसूच्या मते, 'विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हायचं आहे.'
Published at : 14 Jun 2016 06:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)