एक्स्प्लोर
आजच्या सामन्यात विराट कोहलीला आणखी एका विक्रमाची संधी
1/5

सध्या हा विक्रम दक्षिण आफ्रीकेच्या एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर आहे. त्याने 174 डावांमध्ये हा टप्पा पूर्ण केला होता.
2/5

जर विराटने आजच्या सामन्यात 40 धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात 167 या सर्वात कमी डावांमध्ये 7500 धावांचा टप्पा पूर्ण करणारा फलंदाज बनेल.
Published at : 26 Oct 2016 01:01 PM (IST)
View More























