एक्स्प्लोर
INDvsENG चौथ्या कसोटीतील 'विराट' खेळीने कोहलीचा नवा विक्रम
1/8

विराटने आजपर्यंत 50 च्या सरासरीने 15 शतकांच्या मदतीने 4000 पेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत.
2/8

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी मालिकेतही विराटने चमकदार कामगिरी करुन वानखेडे स्टेडीअममध्ये तिसरे द्विशतक झळकावले.
3/8

यानंतर न्यूझीलंडसोबत झालेल्या कसोटी मालिकेतमध्येही 211 धावांची दमदार खेळी केली.
4/8

विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग तीन मालिकांमध्ये द्विशतक झळकावणारा विराट हा पहिला खेळाडू ठरला आहे.
5/8

विराटने जुलैमध्ये वेस्ट इंडिजसोबत झालेल्या कसोटी मालिकेत द्विशतक झळकावले होते.
6/8

भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यानच्या चौथ्या कसोटीत विराटने द्वीशतक झळकावले. विराटच्या कसोटी कारकीर्दीतील त्याचा हा तिसरा विक्रम आहे.
7/8

विराट कोहलीच्या या कामगिरीत आज एक नवा विक्रम जोडला गेला आहे.
8/8

2016 या संपूर्ण वर्षात क्रीडा क्षेत्रामध्ये टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या चमकदार कामगिरीने स्वत:ची छाप पाडली आहे. एक दिवसीय, टी20 आणि कसोटी क्रिकेट या तिन्ही फॉर्मेटमध्ये विराटने धडाकेबाज कामगिरी करुन क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.
Published at : 11 Dec 2016 01:07 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
अहमदनगर
Advertisement
Advertisement

















