एक्स्प्लोर
कोहलीच्या हातातील वॉलेटची किंमत किती?
1/8

जागतिक क्रिकेटचा बादशाह आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या मुंबईत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतंच विराट एका टॅटू पार्लरमध्ये दिसला. कोहलीने आणखी एक नवा टॅटू त्याच्या शरिरावर गोंदला आहे. हा त्याच्या अंगावरचा नववा टॅटू आहे.
2/8

सध्या टीम इंडिया टी ट्वेण्टी तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे कोहली सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
Published at : 06 Mar 2018 10:07 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























