एक्स्प्लोर
जेव्हा विरुष्का रॉजर फेडररला भेटतात...
1/6

फेडररच्या त्या भेटीने ऑस्ट्रेलिया दौरा सार्थकी लागल्याची भावना विराटने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
2/6

3/6

ऑस्ट्रेलियन ओपनच्या पदाधिकाऱ्यांनी विराट आणि अनुष्काची फेडररशी भेट घडवून आणवली.
4/6

विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा शनिवारी प्रेक्षकाच्या भूमिकेत ऑस्ट्रेलियन ओपनला उपस्थित राहिले होते. दोघांनी गतविजेता नोवाक जोकोविच आणि सेरेना विल्यम्स या दोघांच्या खेळाचा आनंद लुटला.
5/6

मेलबर्नच्या रॉड लेव्हर एरिनात त्या तीघांची भेट झाली.
6/6

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने महान टेनिसवीर रॉजर फेडररची भेट घेऊनच या दौऱ्याची सांगता केली.
Published at : 19 Jan 2019 08:45 PM (IST)
View More























