एक्स्प्लोर
तीन भयानक अजगर... पिंजरा... अन् तो!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20132356/python-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20132415/python-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20132413/python-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/9
![Jay Brewer म्हणतो की, फक्त हे तीन साप नव्हे तर, सर्वच मोठे साप त्याला आवडतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20132411/python-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jay Brewer म्हणतो की, फक्त हे तीन साप नव्हे तर, सर्वच मोठे साप त्याला आवडतात.
4/9
![एकावेळी तर या सापानं Jay Brewer चं मनगटच आपल्या तोंडात पकडलं होतं. त्यानंतरही हा तो पिंजऱ्यातून बाहेर आला नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20132409/python-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकावेळी तर या सापानं Jay Brewer चं मनगटच आपल्या तोंडात पकडलं होतं. त्यानंतरही हा तो पिंजऱ्यातून बाहेर आला नाही.
5/9
![सफेद रंगाचा अजगर हा बऱ्याचदा माणसांवर हल्ला करतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20132406/python-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सफेद रंगाचा अजगर हा बऱ्याचदा माणसांवर हल्ला करतो.
6/9
![Jay Brewer नावाच्या या माणसाला अजगरांच्या पिंजरात जाताना क्षणभरही भीती वाटली नाही](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20132404/python-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jay Brewer नावाच्या या माणसाला अजगरांच्या पिंजरात जाताना क्षणभरही भीती वाटली नाही
7/9
![याचा व्हिडिओ देखील सध्या बराच व्हायरल होत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20132402/python-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचा व्हिडिओ देखील सध्या बराच व्हायरल होत आहे.
8/9
![ज्या पिंजऱ्यामध्ये हा माणूस गेला आहे. त्यात एक नाही तर तीन तीन भयानक अजगर आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20132359/python-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्या पिंजऱ्यामध्ये हा माणूस गेला आहे. त्यात एक नाही तर तीन तीन भयानक अजगर आहेत.
9/9
![पिंजऱ्यातील अजगरांसोबत आनंद लुटताना या माणसाचा फोटो सध्या बराच व्हायरल होतो आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/20132356/python-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिंजऱ्यातील अजगरांसोबत आनंद लुटताना या माणसाचा फोटो सध्या बराच व्हायरल होतो आहे.
Published at : 20 Sep 2016 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)