एक्स्प्लोर
कोण होणार तुमचा खासदार? देशातील व्हीआयपी लढतींचा एक्स्लुझिव्ह एक्झिट पोल

1/7

आसनसोल मतदारसंघातून भाजपचे बाबूल सुप्रियो पराभूत होतील तर तृणमूल काँग्रेसच्या मुनमुन सेन विजयी होतील : एबीपी एक्झिट पोलचा अंदाज
2/7

सुलतानपूर मतदारसंघातून भाजपच्या मनेका गांधी जिंकतील : एबीपी एक्झिट पोलचा अंदाज
3/7

रामपूर मतदारसंघातून सपाचे आझम खान विजयी होतील तर भाजपच्या जयाप्रदा यांना पराभूत होतील : एबीपी एक्झिट पोलचा अंदाज
4/7

अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे राहुल गांधी विजयी होतील, तर भाजपच्या स्मृती इराणी पुन्हा एकदा पराभूत होतील : एबीपी एक्झिट पोलचा अंदाज
5/7

वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी होतील : एबीपी एक्झिट पोलचा अंदाज
6/7

अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे राहुल गांधी विजयी होतील, तर भाजपच्या स्मृती इराणी पुन्हा एकदा पराभूत होतील : एबीपी एक्झिट पोलचा अंदाज
7/7

नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी विजयी होतील, तर काँग्रेसचे नाना पटोले पराभूत होतील : एबीपी एक्झिट पोलचा अंदाज
Published at : 20 May 2019 09:22 PM (IST)
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नागपूर
राजकारण
व्यापार-उद्योग
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion