एक्स्प्लोर
ते आहेत म्हणून तुम्ही आहात, ते आहेत म्हणून हिंदुस्थान आहे: अक्षय कुमार
1/7

अक्षयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच शेअर होतो आहे. अवघ्या एक तासात हा व्हिडिओ 21 हजाराहून जास्त शेअर झाला आहे.
2/7

'त्या जवानांचे कुटुंबीय आणि आपल्या देशातील हजारो सैनिकांच्या कुटुंबीयांना याची चिंता आहे का? की कोणता सिनेमा प्रदर्शित होणार आहे किंवा कोणत्या कलाकाराला बॅन केलं जाणार? नाही… त्यांना फक्त एकच काळजी आहे. ती म्हणजे त्यांच्या भविष्याची… आणि आपली चिंता असली पाहिजे कि त्यांचं वर्तमान आणि भविष्य चांगलं असलं पाहिजे आहे. त्यामुळे ते आहेत तर मी आहे… ते आहेत म्हणून तुम्ही आहात… आणि ते नसतील तर हिंदुस्थान नसेल… जयहिंद!’
Published at : 06 Oct 2016 08:14 PM (IST)
View More























