एक्स्प्लोर
'नोटा'नं वाढवली नेत्यांची चिंता!

1/11

2/11

3/11

4/11

5/11

6/11

7/11

महापालिका निवडणुकीत मतदारांनी ‘नोटा’ म्हणजेच दिलेल्या उमेदवारांपैकी कुठलाही उमेदवार पसंत नाही, यावर मोठ्या प्रमाणात मोहोर लावली आहे.
8/11

ईव्हीएम मशिनचं नोटा बटण दाबून मतदारांनी गुन्हेगारी उमेदवारांचं जोरदार इनकमिंग करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना दणका दिला आहे.
9/11

मुंबईत प्रत्येक वॉर्डात किमान 386 मतं नोटाला गेली आहेत. मुंबईच्या सध्याच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि भाजपचे प्रवीण शाह यांच्या वॉर्डात नोटाचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे.
10/11

मतदानाचा टक्का वाढला असला तरी ‘नोटा’ला विक्रमी पसंती मिळली आहे.
11/11

यंदा मुंबई पालिकेसाठी तब्बल 55 टक्के मतदान झालं.
Published at : 25 Feb 2017 11:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
