चिंचोक्यापासून बाप्पा बनवण्यासाठी 15 दिवसांचा अवधी लागला.
3/7
4/7
पाहा आणखी फोटो...
5/7
पंचवटीच्या पाथरवट लेनमधील लक्ष्मी छाया मंडळाच्या वतीने तब्बल 5 हजार चिंचोक्यांपासून हा बाप्पा साकारण्यात आला आहे.
6/7
बाप्पाच्या पायापासून ते डोक्यावरील मुकुटापर्यंत सर्व काही चिंचोक्यापासून तयार करण्यात आले असून हा इको-फ्रेंडली बाप्पा नाशिकमध्ये सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे.
7/7
चिंचोक्यांपासून नाशिकमध्ये एका मंडळाने चक्क गणपती बाप्पा तयार केला आहे.